चला नाटक समजाऊन घेऊ या.
"प्रारंभ"कला अकॅडमी अणि प्रारंभ परिवार चा संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव व महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब, पुण्यछ डॉट कॉम अणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता तो रसिक प्रेक्षकां साठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला होता जेणेकरून नाटक समजाऊन घेणारा जानकर प्रेक्षक तयार वाहवा हा प्रमुख उद्देश होता. रसिकांनी नाट्यगृहात जाऊन नाटक सातत्याने अणि जाणते पनी बघत, ऐकत रहावे हीच इच्छा जेणेकरून लेखकाना कलावंताना प्रोत्साहन व बळ देण्यासाठीच असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक होते विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सैन्य स्थ ज्वालामुखी लेखक-- डॉ. प्रदीप ढ वळ. दिग्दर्शक-- श्रीनिवास ओक कलाकार-- प्रविण पाचपुते, योगेश कुमावत, सोनाली सबनीस, सान वि ओक, अंशुम न म्हैसकर, विशाल मेटे, श्रीनिवास ओक यांनी खूप खूप छान वाचण्यात व नाटकं वाचण्यात रंगत आणली जेणेकरून अभिनयाची चव येते होती व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत आणली होती सर्वांचे मनापासून अभिनंदन केले गेले व पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉ प्रदीप ढ वळ यांनी सां...