लोकमान्य टिळक पुरस्कार मोदी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे
लोकमान्य टिळक पुराणकारांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामा बदल देण्यात आला आहे.
खालील माणूसही वर पर्यंत जाऊन देशाचीही सेवा करू शकतो हे पंतप्रधानांनी मोदी यांनी दाखवून दिले आहे हे लक्षात घेऊन त्यांची पुराणकारांनी सन्मानित करण्यात आले आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत मोदी यांची कामाची माहिती दिली तर ते उत्तम समन्वय साधून
प्रगतीचा आढावा घेण्यात आला तर बरे होईल असे मला वाटते. मोदी यांची कामाची पद्धत तळागाळापर्यंत समजली तर ती एक क्रांतिकारी ठरेलच स्वतंत्र हा माझा हक्क आहे अणि तो मी मिळवणारच असे लोकमान्य टिळक गर्जना देत होते ते मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सिद्ध झाले आहे अशी प्रगती भारताची आर्थिक प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याला लोकांची मते मिळाली तर नक्की 2024 साली मोदी जी निवडून येतील असे मला वाटते.
प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. ईमेल prasadmarathonrunner@gmail.com.
Comments
Post a Comment