मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!
प्रतेक वर्षी आपण मराठी भाषा दिवस साजरा करण्यात येत असतो. मराठी भाषा चां इतिहासात जागतिक पातळीवर अस्तित्वात आहे व ती जगात मोठया प्रमाणात बोलली जाणारी एक भाषा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लढाया अनेक देशा विरुद्ध लढाया करायला फक्त एक राजा होता तो म्हणजे शिवाजी राजे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की मराठी भाषा जागतिक स्तरावर बोलणारी व अधिक प्रमाणात अभ्यासली जाणारी भाषा आहे. रशियन व्याकरण व मराठी व्याकरण या मध्ये बरेच साम्य आहे त्या साठी मी रशिया भेट सुधा दिली. नावा प्रमाणे मराठी भाषा ही महान आहे व महाराष्ट्र राज्य सारखी मोठीच आहे असे मला वाटते. संपूर्ण देशात भारत देशा वर मराठी राजवट होती तिचा प्रवास हा हिंदी भाषेचा अगोदर पासून सुरू होता. संपूर्ण जगावर मराठी लोकांचे राज्य असेल असे विचार सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे शक्य आहे हे अनेक सावरकरांच्या भाषणातून प्रगट झालेली आहेत सावरकरांचे भाषणे व संकल्पना हे विश्वावर राज्य असे आहेत. सुभाष चंद्र बोस व सावरकरांच्या अनेक भेटी झाल्या व त्या यशस्वीपणे सामोरे गेलो असतो तर भारताची फाळणी कधीच झाली नसती हे ही तितकेच खरे आहे. तरी सरकारने तातडीने पावले उचलावीत जेणेकरून मराठी भाषा ही एक प्रकारे जागतिक पातळीवर अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता असलेल्या अनेक भाषा मधील कामकाजाची भाषा आहे. मेहनत अणि सृजनशीलता शिवाय कधिच नवनिर्मिती होत नसते हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करून मराठी भाषा सात समुद्राच्या पलीकडे जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणुन नक्कीच उपयोगी पडेल असे मला वाटते.यश हे अपघाताने मिळत नसते तर त्यासाठीच कठोर परिश्रमपूर्वक शिकण्याची वृत्ती, इच्छा, त्याग अणि तुम्ही मराठी भाषेवर काम जनजागृती करता त्यावर प्रथम प्रेम असणे आवश्यक आहे. तरी तळागाळापर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात आले तर समाजात सकारात्मकता निर्माण होईल अधिक प्रमाणात ती बोलली जाणारी एक भाषा ही जागतिकीकरण व व्यापारीकरण करून संपूर्ण जगाला दिशादर्शक अशी मराठी भाषा होईलच असे मला वाटते. सध्या मराठी भाषा मुंबईत कमी प्रमाणात बोलली जाते तसे न होता आपण स्वतः होऊन मराठीत बोलायचा प्रयत्न केला तर बरे होईल. बदल घडवून आणण्यासाठी प्रथम मन बदलणे आवश्यक आहे तरच आपण आपण यशस्वीपणे बदल घडणारे होऊ शकतो. तरी सरकारने मराठी नाटके, मराठी सिनेमा अधिक अधिक प्रसारासाठी सरकारी बजेट मध्ये तरतूद केली जाईल व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असे मला वाटते. हे करा असे आवाहन करून हुकुमशाही गाजविण्या पेक्षा चला आपल्या ला मिळुन हे करावयाचे आहे अशी सामावून घेण्याची वृत्ती अंगीकारली तर अधिक माणसे जोडली जातीलच व जगात प्रतिमा व प्रतिभा योग्य पद्धतीने सांगड घातली तर नक्की आपण यशस्वीपणे मराठी भाषा जागतिक स्तरावर बोलणारी भाषा करून प्रसाराचे माध्यम होईल. प्रतिभा ही आयुष्य साठी वापरलीत तर आयुष्य.
त्यासाठी संपर्क ,सहयोग, संस्कार, सेवा, समर्पणाची जोड देऊन नावीन्यपूर्ण उपक्रम, कल्पना यांची सांगड घालून मराठी भाषा जागतिकीकरण करू. मराठी पत्रकारांना अधिक पसंती असते परदेशात हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण यशस्वीपणे अधिक काळजीपूर्वक मराठी भाषेचा विकास आराखडा तयार करून तो प्रयत्न पूर्वक अंमलबजावणी करावी लागेल असे मला वाटते. जय मराठी जय महाराष्ट्र राज्य जय भारत!!!!
प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई mobile 9819180879 Email:prasadmarathonrunner@gmail.com
Comments
Post a Comment