Posts

Showing posts from June, 2023

योगा दिवस साजरा करण्यात आला आहे हे कौशल्य आहे!

योगा दिवस हा शब्द वापरला आहे तरी तो संपूर्ण वर्षांत साजरा केला तर तो उत्तम समन्वय साधनाला महत्व आहे असे मला वाटते.  अष्टांग योग, samadhi,यम, नियम, प्रत्याहार, समाधी, सूर्यनमस्कार हा महत्त्वाचे असते तर तो योग असतो. रोज सकाळी उठून योगा करणे आवश्यक आहे असे मला वाटते.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर  पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते.  मोबाईल 9819180879. prasadmarathonrunner@gmail.com 

दादर स्टेशन वरुण शिवाजी पार्क टॅक्सी येत नाही?

मी  कामा निमित्ताने दादरला नेहमीच येणे जाणे असते कित्येक वेळा शिवाजी पार्क साठी टॅक्सी  येत नाही विचारले तर ते पण सांगतात की आम्ही जवळचे भाडे घेत नाही कारण आम्हाला पण ते परवडतच नही असे असेल तर रिक्शा जवळचा प्रवासाला सुरुवात करा जेणेकरून वरीष्ठ नागरिक यांना मदतही होईल असे मला वाटते.  टॅक्सी चालक यांच्या वर कारवाई करण्यात येणार आहे का?जवळचा प्रवाशांना रिक्शा हा योग्य पर्याय आहे तरी माझी एक विनंती आहे की सरकारने तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते.  प्रसाद तुळशीराम मांजरेकर  पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते.  मोबाईल 9819180879  prasadmarathonrunner@gmail.com 

मराठी नाटके अधिक अधिक बघणे आवश्यक आहे

मराठी भाषा अधिक बोलणे व त्याचा प्रसारासाठी  मराठी नाटके जग भरा त जाणे गरजेचे आहे.  दहा हजार millionaires मराठी भाषा बोलली जाते तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत मराठी नाटके सादर करण्यात आल्या तर बरे होईल असे मला वाटते. ही एक जिवंत अभिनयाची आवड निर्माण होते आणि जगणे अधिक प्रमाणात उत्सवात जगले जाते ते म्हणजे नाटक च आहे. आता tar साठ वर्षे ते ऐंशी वर्षा पर्यंत कलाकार नाटकात काम करत आहेत हे पाहून आनंद व्यक्त होत आहे तरी माझी एक विनंती आहे की ती सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्यात आली तर बरे होइल असे मला वाटते.  प्रसाद मांजरेकर  पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते.  नेरूळ नवी मुंबई.  मोबाईल फोन 9819180879