अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले पण रामराज्य कधी करणार आहात??
अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले आहे पण सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी मोदी जी असे पर्यन्त करणे आवश्यक असल्याचे आहेतरच इंडिया चे भारत होणे आवश्यक आहे असे मला वाटते. जागतिक पातळीवर भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश हा भारत देश आहे. आता भारत आर्थिक महासत्ता कधी होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे रुपया चे किम्मत ही ऐंशी पैसे आहेत ती दहा रुपये कधी होणार आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगात तिसरी होणार आहे ती कशी होणार आहे ?मे 2023 मध्ये दीड लाख विद्यार्थी परदेशात गेले आहेत ते बरेच काही सांगुन जाते ईथेच शिकून ईथेच नोकरी मिळणेही मुश्कील झाले आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा उंचावेल यांची खबरदारी घेतली पाहिजे तरच हा देश आर्थिक महासत्ता होईल.जे परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना आपण कधी भारतात आणणं व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना नोकरी व व्यवसाय साठी मदत करणार आहात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षण विधेयक रद्द करण्यात यावा असे म...