मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीप व मालदीवचे महत्व वाढणार!!!!!

भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश आहे व तो जगात विश्वात टॅलेंट आहे. भारत हा जगातील एकमेव महागुरू आहे असे मला वाटते तरी मोदी जी यांनी दहा वर्षात जे काम व जनजागृती केली याला कोणीही बरोबरी करू शकत नाही त्यांची प्रतिमा व प्रतिभा या मुळे ते यशस्वीपणे कामे पूर्ण करण्यात तरबेज आहेत त्यांची काम करण्याची पद्धत ही एकप्रकारे कशाने तरी भारताचे नाव व प्रतिमा उंचावेल यांची जबाबदारी घेतली याचे उदाहरण म्हणजे "राममंदिर " याची निर्मिती ही फक्त बीजेपी करू शकते हे त्यांच्यातील नेतृत्व गुणात दिसले. मोदी जी हे भारताचे रोल मॉडेल आहेत हे संपूर्ण जगाला माहीत झाले आहेत. मी मॉस्को, रशिया येथे गेलो होतो तेव्हा मोदी यांच्या कामाची प्रशंसा केली होती त्यामुळे मोदी जी कुठेही गेले तरी ते भारताचे महत्व नक्किच वाढवणार यात मुळीच शंका नाही. पुढील पाच वर्षांत भारत नक्की तिसरा क्रमांक पटकावत विश्वात "विश्व गुरू " होणार आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला व कामे करावीत जेणेकरून कॉस्ट कट करुन अधिक कामे करावीत व बचत करून कुटीर उद्योग व गाई पालन केले तर तळागाळातील लोकांपर्यंत मोदी जी पोहोचतील व जगात प्रतिमा व प्रतिभा भारताचे पंतप्रधान मोदी यांचे नाव होईल असे मला वाटते तरी मोदी यांनी अधिक सकारात्मक भूमिका घेऊन अधिक प्रगतीचा आलेख उंचावत देशाचे नाव उज्ज्वल भवितव्यासाठी मोदी जी यांनी अधिक परिश्रमपूर्वक कामे करावीत असे माल वाटते. उद्योग, शेती ,दळणवळण यंत्रणा उभी केली गेली तर भारत नक्की विश्व गुरू होईल ज्येष्ठांचा प्रश्नावर त्वरित कामे करावीत जी वीस टक्के आहे. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. 
मोबाईल 9819180879. 
prasadmarathonrunner@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!