Posts

Showing posts from October, 2023

हिरानंदानी हॉस्पिटल "जागतिक स्ट्रोक दिवस "कार्यशाळेचे आयोजन"

हिरानंदानी हॉस्पिटल पवई येथे 27 ऑक्टोबर 2023 "जागतिक स्ट्रोक दिवस " या वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.  डॉ.निलेश चौधरी neurologist अणि डॉ सचिन गिरी neurosurgeon यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो नियमित योगा व संतुलित आहार घेतला तर नक्की आपण यशस्वीपणे ब्रेन स्ट्रोक वर मात करू शकतो या साठी "BEFAST" हा फॉर्म्युला अमलात आणणे गरजेचे आहे तरच आपण या वर यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो. B=BALANCE, E=EYE, F=FACE A=ARM, S=SPEECH, T=TIME या वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते प्रतेक ग्रुप मध्ये दहा जण होते असे एकूण सात ग्रुप केले गेले होते. आता चा जमाना हा फास्ट फूड चा असल्याने तीस ते चाळीस वर्षा पर्यंत तरुण पिढी आढळून येते आहे ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे तरी "सार्थ " अणि पूर्ण माहिती असणे ही सर्व समस्यांचे अंतिम उपाय आहे तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते.डॉ सचिन गिर...

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या टोल फ्री करा अन्यथा ती जाळून टाकू हे विधान मला तरी पटते आहे. अगोदरच तुम्ही भारतात प्रथम मोटार वाहन टॅक्स घेता हा पैसा जातो कुठे?? हा प्रश्न प्रथम सरकारला विचारावा लागेल असे मला तरी वाटते तरी महाराष्ट्रात प्रगतिशील राज्य असताना टोल चा पैसा कुठे खर्च केला जातो आहे ते सांगणे आवश्यक आहे. मागे अण्णा हजारे यांनी ही आंदोलन केले होते तरी सरसकट टोल फ्री करावा असे मला वाटते कारण हा एक प्रकारचा मोठा भ्रष्टाचार हा शिष्टाचार होताना दिसत आहे. तरी मोदी सरकारने ताबडतोब बंदी घालण्यात आली तर हे सरकार टिकेल नाही तर नक्की ते गडगडले असे माल वाटते. टोल वसुली ही एकप्रकारे भिक मागत आहेत असेच चित्र निर्माण झाले आहे तरी सरकारने संपूर्ण राज्यात टोल फ्री करावी अशी आशा करतो की आपणास इतरही सोर्स असताना लोकांकडून भिक मागत श्रीमंती भोगणे ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी महाराष्ट्रात शासनाने सहनशीलता दाखवून ...