हिरानंदानी हॉस्पिटल "जागतिक स्ट्रोक दिवस "कार्यशाळेचे आयोजन"

हिरानंदानी हॉस्पिटल पवई येथे 27 ऑक्टोबर 2023 "जागतिक स्ट्रोक दिवस " या वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 
डॉ.निलेश चौधरी neurologist अणि डॉ सचिन गिरी neurosurgeon यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो नियमित योगा व संतुलित आहार घेतला तर नक्की आपण यशस्वीपणे ब्रेन स्ट्रोक वर मात करू शकतो या साठी "BEFAST" हा फॉर्म्युला अमलात आणणे गरजेचे आहे तरच आपण या वर यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो. B=BALANCE, E=EYE, F=FACE A=ARM, S=SPEECH, T=TIME या वर चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते प्रतेक ग्रुप मध्ये दहा जण होते असे एकूण सात ग्रुप केले गेले होते. आता चा जमाना हा फास्ट फूड चा असल्याने तीस ते चाळीस वर्षा पर्यंत तरुण पिढी आढळून येते आहे ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे तरी "सार्थ " अणि पूर्ण माहिती असणे ही सर्व समस्यांचे अंतिम उपाय आहे तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते.डॉ सचिन गिरी यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व अधिक काळजीपूर्वक त्यांनी सर्वांचा प्रश्नांची उत्तरे दिली. डॉ.सचिन गिरी म्हणाले की परिस्थिती शि जुळवून घेताना स्वतः मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल असे डॉ सचिन गिरी यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!