अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले पण रामराज्य कधी करणार आहात??

अयोध्या मधील राम मंदिराचे स्वप्नं साकार झाले आहे पण सावरकरांच्या विचारांचे अखंड भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी मोदी जी असे पर्यन्त करणे आवश्यक असल्याचे आहेतरच इंडिया चे भारत होणे आवश्यक आहे असे मला वाटते. जागतिक पातळीवर भारत हा जगातील सर्वात पृथ्वीवर जन्मलेला प्रथम देश हा भारत देश आहे. आता भारत आर्थिक महासत्ता कधी होणार आहे हे पाहणे गरजेचे आहे रुपया चे किम्मत ही ऐंशी पैसे आहेत ती दहा रुपये कधी होणार आहे. आपली अर्थव्यवस्था ही जगात तिसरी होणार आहे ती कशी होणार आहे ?मे 2023 मध्ये दीड लाख विद्यार्थी परदेशात गेले आहेत ते बरेच काही सांगुन जाते ईथेच शिकून ईथेच नोकरी मिळणेही मुश्कील झाले आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा उंचावेल यांची खबरदारी घेतली पाहिजे तरच हा देश आर्थिक महासत्ता होईल.जे परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना आपण कधी भारतात आणणं व त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांना नोकरी व व्यवसाय साठी मदत करणार आहात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षण विधेयक रद्द करण्यात यावा असे मला वाटते. कष्टकरी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, हमाल, अल्पसंख्याक, दलित, सामान्य व गरिबांच्या प्रश्नावरून सतत पाठपुरावा करून काम करणारे नेते नाहीत. तसेच साहित्य,सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक या सर्व पाश्र्वभूमीवर काम करणारे नेते कमी असतात आणि त्या अनुषंगाने येणारे अडथळे निर्माण होणारी भीती वाटते तरी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा उंचावेल यांची खबरदारी घेतली पाहिजे असे मला वाटते. प्रतिभा ही आयुष्य साठी वापरली तर "आयुष्य " असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो. त्यासाठी संवेदन शील असणे आवश्यक आहे. माणूस नावाच्या प्राण्यां चि सहानुभूती असणे आवश्यक आहे. एकाधि अवघड गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडे उपजत असलेली किंवा तुम्ही कमावलेली श्रमातून कला,कौशल्य, कसाब, खुबी, हातोटी असणेही गरजेचे आहे . राममंदिर हे एकप्रकारे "आनंदाचा हक्क "हे शक्ति चे दर्शक आहे असे मला वाटते. शेवटी सावरकरांच्या अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. तरी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य आहे असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. Prasadmarathonrunner@gmail.com 


Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!