मराठी नाटके अधिक अधिक बघणे आवश्यक आहे

मराठी भाषा अधिक बोलणे व त्याचा प्रसारासाठी 
मराठी नाटके जग भरा त जाणे गरजेचे आहे. 
दहा हजार millionaires मराठी भाषा बोलली जाते तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत मराठी नाटके सादर करण्यात आल्या तर बरे होईल असे मला वाटते. ही एक जिवंत अभिनयाची आवड निर्माण होते आणि जगणे अधिक प्रमाणात उत्सवात जगले जाते ते म्हणजे नाटक च आहे. आता tar साठ वर्षे ते ऐंशी वर्षा पर्यंत कलाकार नाटकात काम करत आहेत हे पाहून आनंद व्यक्त होत आहे तरी माझी एक विनंती आहे की ती सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्यात आली तर बरे होइल असे मला वाटते. 
प्रसाद मांजरेकर 
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. 
नेरूळ नवी मुंबई. 
मोबाईल फोन 9819180879

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!