दादर स्टेशन वरुण शिवाजी पार्क टॅक्सी येत नाही?

मी  कामा निमित्ताने दादरला नेहमीच येणे जाणे असते कित्येक वेळा शिवाजी पार्क साठी टॅक्सी 
येत नाही विचारले तर ते पण सांगतात की आम्ही जवळचे भाडे घेत नाही कारण आम्हाला पण ते परवडतच नही असे असेल तर रिक्शा जवळचा प्रवासाला सुरुवात करा जेणेकरून वरीष्ठ नागरिक यांना मदतही होईल असे मला वाटते. 
टॅक्सी चालक यांच्या वर कारवाई करण्यात येणार आहे का?जवळचा प्रवाशांना रिक्शा हा योग्य पर्याय आहे तरी माझी एक विनंती आहे की सरकारने तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मला वाटते. 
प्रसाद तुळशीराम मांजरेकर 
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. 
मोबाईल 9819180879 
prasadmarathonrunner@gmail.com 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!