चला नाटक समजाऊन घेऊ या.

"प्रारंभ"कला अकॅडमी अणि प्रारंभ परिवार चा संस्थापिका संचालिका डॉ. अरुंधती भालेराव व महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब, पुण्यछ डॉट कॉम अणि ठाणे महानगरपालिका ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता तो रसिक प्रेक्षकां साठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला होता जेणेकरून नाटक समजाऊन घेणारा जानकर प्रेक्षक तयार वाहवा हा प्रमुख उद्देश होता. रसिकांनी नाट्यगृहात जाऊन नाटक सातत्याने अणि जाणते पनी बघत, ऐकत रहावे हीच इच्छा जेणेकरून लेखकाना कलावंताना प्रोत्साहन व बळ देण्यासाठीच असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाटक होते विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सैन्य स्थ ज्वालामुखी लेखक-- डॉ. प्रदीप ढ वळ. दिग्दर्शक-- श्रीनिवास ओक 
कलाकार-- प्रविण पाचपुते, योगेश कुमावत, सोनाली सबनीस, सान वि ओक, अंशुम न म्हैसकर, विशाल मेटे, श्रीनिवास ओक यांनी खूप खूप छान वाचण्यात व नाटकं वाचण्यात रंगत आणली जेणेकरून अभिनयाची चव येते होती व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत आणली होती सर्वांचे मनापासून अभिनंदन केले गेले व पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध लेखक प्राध्यापक डॉ प्रदीप ढ वळ यांनी सांगितले. हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर सादर करण्यात येईल असे ते म्हणाले महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे नाटक पुन्हा एकदा ठाणे ईथेच रंगमंचावर सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत असे नाटक पोहोचले पाहिजे तरच या नाटकाचे यश संपादन होईल असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर.पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!