राजकारणात राम राहिला नाही!
साधायची संधी दिली की कोण ही कोणत्या तरी पार्टी जातांना दिसत आहे काहीना एडि चि भीती वाटते आहे असे असेल तर हे सगळे जण आपलीच पोळी गरिबांच्या पाटी वर भाजून घेत आहेत असे मला वाटते. तरी हे सरकार बरखास्त करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते. लोकांच्या मनात द्वेष निर्माण झाला आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत सर्वांना समान संधी व वैद्यकीय शिक्षण मदतही पोहोचली पाहिजे तरच नवल महाराष्ट्रा चित्र बदलेल असे मला वाटते. सद्या दोन शिवसेना व दोन राष्ट्र वादी आहेत असे असेल तर कुटला प्रगतीचा वेग वाढणार आहे हे कोल्हे सरकार आहे तरी माझी एक विनंती आहे की तळागाळापर्यंत प्रगतीचा आढावा घेण्यात आला तर बरे होईल. प्रसाद मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई
मोबाईल 9819180879
Comments
Post a Comment