प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!
माननीय मुख्यमंत्री व पोलिस अधिक्षक,
महोदय,
मुंबईत 13 जुलै 2023 रोजी माननीय पोलिस आयुक्त श्री विवेक फणसाल कर जी यांनी जेष्ठ नागरिकांचा एक आनंद मेळावा भोईवाडा येथील पोलिस सभागृहात आयोजित केला होता. यामधे मुंबईतील जवळपास तीनशे जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या दरम्यान पोलिस आयुक्तांनी असे जाहीर केले होते की मुंबईत मध्ये प्रतेक पोलिस स्टेशन मध्ये जेष्ठ नागरिकां साठी एक वेगळ कक्ष सुरू केला जाईल व त्या मध्ये ज्येष्ठांचा प्रश्नावर व समस्ये चे निराकरण केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते त्याची अंमलबजावणी केली आहे का ते माहीत करून घेणे हे प्रतेक जेष्ठ नागरिकांचा हक्क आहे आता तर वीस टक्केवारी ही जेष्ठ नागरिकांचा आहे तरी माझी एक विनंती आहे की मुंबईत व नवी मुंबई मध्ये असे कक्ष त्वरित सुरू करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी असे कक्ष महाराष्ट्रात प्रतेक पोलिस ठाण्यात सुरू करावेत जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही व ज्येष्ठांचा प्रश्नावर त्वरित कारवाई करण्यात यावी जेणेकरून ज्येष्ठांचा प्रश्नावर त्वरित तोडगा निघावा असे मला वाटते. आज सरकार टिकेल का हा प्रश्न नसून ज्येष्ठांचा वीस टक्केवारी वर जरूर काम जनजागृती केली तर बरे होईल असे मला वाटते तरी महाराष्ट्रात प्रतेक पोलिस ठाण्यात जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
ईमेल prasadmarathonrunner@gmail.com.
Nice looking artical नमस्कार. Prasad Manjrekar Journalists nerul navimumbai 42k international marathon runner up interested for attending program for BRAND AMBASSADOR in marathon.
ReplyDelete