WNC NAVY मॅराथॉन तरुणांचा सहभाग सोळा हजारांचा!!!!!

इंडियन ऑईल पुरस्कृत अशी ही आशियात मोठी मॅराथॉन WNC NAVY मॅराथॉन आज 19th नोव्हेंबर 2023 आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आली होती त्या मध्ये सोळा हजार तरुण व तरुणीने उपस्थिती दर्शवली हे या मॅराथॉन प्रमुख वैशिष्टय़े आहे. तरुणांना व जेष्ठ नागरिकांना अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या स्पर्धेत सहभागी झाले होते जेणेकरून आपली आरोग्य अधिक चांगले राहील असा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मी ही या वयात मॅराथॉन मध्ये सहभागी झालो होतो ही माझी दोनशे व्ही मॅराथॉन असावी मी एप्रिल 1999 पासून मॅराथॉन सुरवात केली ती रायगड परिक्रमा ही पंधरा किलोमीटर कठीण व अवघड मॅराथॉन होती. मी बेचाळीस किलोमीटर मॅराथॉन 14th जानेवारी 2014 मुंबई स्टँडर्ड चार्टर्ड मॅराथॉन पूर्ण केली. एकवीस किलोमीटर चा दहा ते पंधरा मी पूर्ण केला आहेत. अजून मी तीस वर्षे मॅराथॉन मध्ये सहभागी होणार आहे. शारीरिक तंदुरुस्ती साठी प्रत्येकानी मॅराथॉन मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे असे मला वाटते हा एक उत्सव साजरा करणाऱ्यांना आनंदाची पर्वणीच असते तरी प्रत्येकानी nevy व टाटा मॅराथॉन सहभागी व्हावे असे माल वाटते. 
प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. 
Prasadmarathonrunner@gmail.com 
मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!