क्रिकेटपटू बेसावध असताना हरणे निश्चित होते!!!!
भारतासमोर आवाहन असताना ही तो बेसावधपणे सामोरा जातो अणि हरतो व आपल्या च पायावरच दगड मरत आहे असेच चित्र पाहावयास मिळाले आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने तर प्रतेक खेळाडूच्या कमतरतेचा अभ्यास केला तर भारत हा बेभरवशाचा खेळ करणारा देश आहे हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण आपल्या भावना समजायला मदत होईल असे मला वाटते. ऑस्ट्रियन खेळाडू हे अभ्यासू आहेत त्याची प्रचिती प्रतेक खेळाडू मध्ये दिसून येत होती तर आपल्या संघाने नामुष्की पत्करावी लागली याला कारणीभूत आहेत फक्त तीन फलंदाज व फक्त एक गोलंदाज असताना सामना वानखेडे स्टेडियमवर का नाही ठेवला??
गुजरात मध्ये सामना ठेवता व खेळपट्टी कशी बनवायची हे ही माहित नाही ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. असे असताना आपण कुठली अपेक्षा ठेवता येईल हे अपेक्षा भंग केला आहे असे मला वाटते. ऑस्ट्रियन क्रिकेटपटू संघांनी तर चक्क विश्वचषक वर स्वतःशी तंगडी ठेवली होती ही एकप्रकारची भारताची शोकांतिकाच आहे असे मला वाटते.
तरी तळागाळापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पराभवाचा धक्का सर्व भारतीयांना बसला आहे. तरी माझी एक विनंती आहे की आपण हा सामना वानखेडे स्टेडियमवर वर भरवला असता तर कदाचित नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण केली असती व सामना जिंकून तिसर्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलीच असती आपण नेहमीच भ्रमात रहात असतो ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे असे मला वाटते तरी DO OR DIE Camando ट्रेनिंग आवश्यक आहे असे मला वाटते. मी मार्च 1980 साली द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांकडे प्रशिक्षण घेतले होते त्याचा मला नक्की फायदा होत आहे.प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई मोबाईल 9819180879.
prasadmarathonrunner@gmail.com
Comments
Post a Comment