डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस वर्षे आरक्षणाची मागणी केली होती.!!!!

आज भारत देशातील सर्व जण आरक्षण मागित आहेत ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त वीस वर्षे साठी आरक्षणाची मागणी केली होती त्यामुळे अनेकांना शिक्षण व प्रशिक्षण व नोकरी मिळेल व हे आरक्षण विधेयक मंजूर होऊन पंचाहत्तर वर्षे झालीत तर आता मराठय़ांच्या मागणाऱ्यांना तुम्ही काय देणार आहात असे असेल तर हुशार विद्यार्थी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झाले आहेत ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आरक्षणाची मागणी रद्द करून जे कोणी यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती पाहून नोकरी देण्यात यावी जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार केला तर आरक्षणाची गरज भासणार नाही असे मला वाटते. आरक्षण ही एकप्रकारे भिक देणे आहे असे न होता आत्मसन्मान चि खरी गरज आहे तरी परदेशात जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या लोकाना तुम्ही भारतात परत कधी आणणं हे मानसशास्त्र उमजले तर नक्की भारत प्रगती करेलच असे माल वाटते. आरक्षण देऊन भारत देश कंगाल होईल प्रगती करणार नाही तरी सरसकट आरक्षण लागू न करता महात्मा फुले यांच्या विचारसरणी अंगीकारली तर आरक्षणाची गरज भासणार नाही असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे शिक्षण व नोकरीत प्रगती करू शकतो असे मला वाटते तरी. त्या साठी तुमची कृतीच तुम्ही कोण आहात हे मानसशास्त्र निश्चित करेल अणि ते दाखवून देईल असे माल वाटते. आनंद कधीच तयार मिळत नसतो तो आपल्या स्वतः चा वर्तनातून निर्माण होत असतो हे मानसशास्त्र उमजले तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे शिक्षण व नोकरीत प्रगती करू शकतो. आयुष्य म्हणजे स्वतः चा शोध नाही तर स्वतः चि निर्मिती आहे. तरी आरक्षणाची गरज भासणार नाही असे कामे करावीत असे माल वाटते तरी सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला तर आरक्षणाची गरज भासणार नाही असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर.पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 
P

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!