मोदी जी यांनी इंडिया चे भारत करावे!!!!!
भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदू राष्ट्र आहे व जगात सर्वात जास्त बुद्धी ने हुशार म्हणजेच हिंदू हा जगातील एकमेव महागुरू आहे. तरी मोदी जी यांनी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण India चे भारत करू. भारता ला संस्कृती आहे ती प्रत्येक राष्ट्राला नाही तरी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे माल वाटते कारण ठाम निश्चय अणि स्वतः वर विश्वास असलेले मूठभर लोक ही ईतिहास बदलू शकतात असे महात्मा गांधी म्हणतात ते मोदी जी नक्कीच करू शकतात हे मानसशास्त्र उमजले तर India चे भारत करू शकतो असा विश्वास मला वाटतोय.नगण्य हून नगण्य अशा प्रतेक नागरिकाच्या, हक्काचे संरक्षण करणे, हेच सरकार च्या असण्याचे एकमेव प्रयोजन आहे तरी माझी एक विनंती आहे की आपण आपल्या इंडियाचे नाव भारत करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे भारत करू शकतो असे मला वाटते. स्वामी विवेकानंद म्हणत विकासाची दिशा ही अंतर्मना तून बहिर मना कडे अशीच असावयास हवी तरच इंडिया चे भारत नक्की आपण यशस्वीपणे करू शकतो असे मला वाटते तरी मोदी जी यांनी अधिक सकारात्मक विचार करून भारताची जगात प्रतिमा निर्माण होईल असे करावे. इतरां मध्ये खटकणारी प्रतेक गोष्ट आपल्या ला स्वतः बदल नवी जाण देत असते त्या साठी इंडिया चे भारत करू व जगात प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता भारत देश करू शकतो असे मला वाटते तरी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे माल वाटते जय हिंद जय भारत!!
प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment