प्रतेक गणेशोत्सव मंडळाने अथर्वशीर्ष करावे!!!!
गणेशोत्सव साजरा करण्यात येतो आणि मग ते बरेच वर्गणी गोळा करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते म्हणजेच मोठे देखावे, ढोल ताशा, dj वर नाचणे असे न होता अथर्वशीर्ष हे प्रतेक गणेशोत्सव मंडळाने अथर्वशीर्ष आयोजन करावे असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार करून अथर्वशीर्ष आयोजन करण्यात यावे असे आवाहन गणेशोत्सव मंडळाने स्विकारावे जेणेकरून धार्मिकतेचा प्रसारासाठी अथर्वशीर्ष प्रतेक घरी व गणेशोत्सवात साजरे करण्यात आले तर समाजात सकारात्मकता निर्माण होईल अधिक प्रमाणात ती जोपासना करणे आवश्यक आहे असे मला वाटते तरी महाराष्ट्रात अथर्वशीर्ष प्रसारासाठी अथर्वशीर्ष करणे आवश्यक आहे असे मला तरी वाटते. मनोरंजन म्हणून भजने, कीर्तने करण्यात आली तर बरे होईल अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे जीवनात सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक बळ मिळाले. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment