नितीन देसाईंचे स्मारक म्हणुनच ND स्टुडिओ असावे असे मला वाटते.

नितीन देसाई यांनी जे उभारले आहे हा स्टुडिओ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मालक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली हा स्टुडिओ उभारला आहे तरी माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने त्वरीत ताब्यात घेऊन चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी आशा व्यक्त करतो व हीच नितीन देसाई यांना उचित अशी श्रध्दांजली होईल व हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेऊन त्यांची कायमस्वरूपी स्मारक उभे केले गेले तर ते नक्कीच बरे होईल असे मला वाटते. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा कडून अनेकदा कामे करून घेतली व त्यांची प्रशंसा केली होती त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता हे ही तितकेच महत्वाचे आहे तरी माझी एक विनंती आहे की त्यांचे कायमस्वरूपी स्मारक व हा ND स्टुडिओ त्यांचे नाव असावे असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!