पंतप्रधान मोदी जी एक बँक एक देश करावे !!!!
सर्व बॅंका आता पाच दिवस म्हणजे 20 दिवस उघडे व 10 दिवस सुट्टीत असे असेल तर सर्व बॅंका आता एक बँक एक राष्ट्र करण्यात आले तर बरे होईल असे मला वाटते.वरीष्ठ नागरिकांना कमीतकमी 10% इंट्रेस्ट देण्यात आले तर economy नक्कीच वाढेल बँक अधिक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करतील.सर्व ठेवी या RBI पोर्टल वर रजिस्टर केले गेले तर ते वरीष्ठ नागरिक यांना सोईस्करपणे होईल असे मला वाटते तरी RBI अमलबजावणी करावी तरच economically इंडिया पुढे जाऊन प्रगती करेल असे मला वाटते. बॅंका मधील कामकाजाची माहिती व्हावी व अधिक सकारात्मक कामे करून घेण्यासाठी बॅंका वर वचक बसेल जेणेकरून कामकाजाची माहिती मिळेल.
तरी आपण एक राष्ट्र एक बँक करावीत असे मला वाटते. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment