वरीष्ठ नागरिकां साठी हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये कार्यशाळा आयोजित!!!!
वरीष्ठ नागरिकांना अधिक सकारात्मक जागृतीसाठी हिरानंदानी हॉस्पिटल pawai येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी उत्तम प्रतिसादाबद्दल अभिनन्दन केले गेले व त्यांनी सर्वांचा सत्कार करण्यात आला.
प्रथम डॉ. प्रियांका नाडकर्णी यांनी ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. योग अणि शारीरिक कसरतींचा रोजच्या जीवनात करण्यात आले तर उत्तम होईल. संपूर्ण दिवस काही ना काही करीत रहा जेणेकरून आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण होईल अधिक सकारात्मक विचार केला तर तो एक चांगला पर्याय ठरू शकतो. डॉ. ऑस्ट्रियन फर्नांडिस हे मानसशास्त्र चे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वयात आपली आवड जपून कामे करावीत जेणेकरून आपल्या मनःशांतीसाठी व अधिक सकारात्मक जीवन जगत आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करू शकतो हे त्यांनी उदाहरणे देऊन कसे ते सांगितले.
डॉ शरद शेट्टी हे नामांकित दंत वैद्यक असे कार्यरत आहेत. ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा केली व सकाळी व रात्री दोन वेळा दात घासत रहा जेणेकरून आपण यशस्वीपणे अधिक वर्षे जगाल.तोंडात जास्तं जंतूंचा शिरकाव झाला तर कॅन्सर झाल्याचे अनेक वेळा घडले आहे तरी प्रतेक वेळा डेंटिस्टकडे जाणे उत्तम होईल असे ते म्हणाले. डॉ. जान्हवी Rankhambe या physiotherpist असून आपली हाडे कशी मजबूत आहेत त्याची माहिती देण्यात आली व अधिक काळजीपूर्वक कसे उत्तम हाडे राहतील याची माहिती देण्यात आली अशी माहिती पुस्तिका रूपाने दिली तर बरे होईल असे ज्येष्ठांचा प्रश्नावर चर्चा सत्र नेहमीच नियमित पणे हिरानंदानी हॉस्पिटल मध्ये करण्यात यावा जेणेकरून कामकाजाची माहिती व जनसंपर्क अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळत राहील जेणेकरून ज्येष्ठांचा प्रश्नावर, health is wealth & happiness होईल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की पुन्हा असे ज्येष्ठां साठी कार्यक्रम आयोजित करण्यात येतील डॉ भगत म्हणाले व सर्वांचा सत्कार करण्यात आला हिरानंदानी हॉस्पिटल पुस्तिका रूपाने माहिती पुस्तिका रूपाने देण्यात आली. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment