प्लास्टिक बंध कायमची बंदी घालण्यात आली तर!!!!

सरकार आता कायमची बंदी घालण्यात यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करणार आहे ती प्रत्येकाला अमलबजावणी करावी लागेल असे सरकारी पातळीवर सुरू आहे तरी माझी एक विनंती आहे की दुधाची पिशवी ही प्लास्टिक बंध द्यावी लागणारी आहे तरी सरकारने बाटलीत भरून ती प्रत्येकाला देण्यात आली तर बरे होईल.
संपूर्ण प्लास्टिक बंध करणे हे काम जनजागृती करण्यात येणार असेल तर ते बरेच होईल असे मला वाटते तरी सर्वाना बांबूच्या फोल्ड करून देणारे बॅग्स देण्यात आले तर economy नक्कीच वाढेल आणि नक्कीच प्रगती करेल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत जनजागृती करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच प्लास्टिक बंध होईल. लोकांना पाच हजार दंड वसूल न करता सकारात्मकता निर्माण करणार असाल तर बरे होईल असे मला वाटते तरी महाराष्ट्रात शासनाने सहनशीलता दाखवून कामे करावीत आता निवडणुका जवळ आल्या आहेत तरी मोफत खादी ग्रामोद्योग महामंडळाचे वस्तु देऊन प्लास्टिक बंध करावी.प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. नेरूळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879. 

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषा ही जागतिक ग्लोबल भाषा!!!!!

प्रतेक पोलिस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिकां साठी वेगळा कक्ष सुरू करण्यात यावा!!!!!

टोल वसुली करून मंत्री श्रीमंत लोक कंगाल!!!!