अपोलो हॉस्पिटलमध्ये कॅन्सर उपचारासाठी दाखल !!!!
अपोलो हॉस्पिटलमध्ये कॅन्सर उपचारासाठी आधुनिकीकरण उपचार सुरू करण्यात आले आहेत त्याचे उदघाटन आज 19th ऑगस्ट रोजी अपोलो कॅन्सर सेंटर CBD बेलापूर नवी मुंबई Tel-022 62806280/33503350.या वेळी उपस्थित अनेक नामांकित डॉक्टर उपस्थितीत होते. महिलांना त्यांच्या मनात निर्माण होणारी भीती वाटत असते ती फक्त भीती निर्माण होऊ न देता आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता तयार करून देण्यात येणार आहे असे डॉ नीता नायर डायरेक्टर अपोलो सेंटर हेड, नेक कॅन्सर.
महिलांना स्वतः कशा पद्धतीने आपली तपासणी करावी लागते आहे त्याची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती ती प्रत्येकाला देण्यात आली होती त्यामुळे प्रतेक महिला ना चिकित्सेसाठ े की तळागाळापर्यंत महिलांसाठी णे जाणे सहज शक्य होणार आहे.
डॉ रिचा बन सल यांनी अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्की आपण यशस्वीपणे सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण अपोलो कॅन्सर सेंटर मध्ये घेण्यात येते असे त्या म्हणाल्या त्या प्रतिष्ठा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत अणि रोबोटिक्स surgeries करण्यात निष्णात आहेत.
तरी प्रतेक महिला ना चिकित्सेसाठी जरूर भेट दिली तर उत्तम होईल असे मला वाटते तरी तळागाळापर्यंत महिलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरुळ नवी मुंबई. मोबाईल 9819180879.
Comments
Post a Comment