सावरकर यांचे नवी मुंबई महापालिकेने वस्तु उभारावी!!
सावरकर यांनी म्हटले आहे की मला विसरले तरी चालेल पण माझे विचार व माझे मत हे कायमचे कोरले गेले आहे ते अधिक प्रमाणात समाजात पसरणे फार गरजेचे आहे. त्या साठी त्यांची वस्तू नवी मुंबई महापालिकेने जागा देऊन चार मजली इमारत उभी केली गेली तर ती एक प्रकारची सावरकरांच्या साहित्य, काव्य, कादंबरीकार, नाटककार, गजल यांची तरुण पिढी ला नक्की ओळख करून दिली तर ती व्यक्ती किती मोठी होती हे समजेल. सावरकर यांनी अकरा वर्षे अंदमानात कैदेत भोगली व जिवंत राहिले ते सावरकर काव्यात्मक लिखाण करीत असत ते खरे योद्धा होतेच त्या साठी भारत सरकारने "भारत रत्न" देऊन त्यांचा व महाराष्ट्रा चा गौरविण्यात आले तर उत्तम होईल असे मला वाटते. सावरकर योद्धा होते पण ब्रिटिश सरकारने त्यांना कायमचे वाळीत टाकले होते. सावरकर हे तेज, तप, त्याग, तत्त्व, तर्क,तीर,तलवार, अणि तरुण असे असताना नवी मुंबई महापालिका प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने उचित असे चार मजली इमारत उभी केली गेली तर ती एक प्रकारची सावरकरांच्या विचारांची ओळख तरुण पिढी ला होईल.
प्रसाद तुळशीराम मांजरेकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते नेरूळ नवी मुंबई.
मोबाईल 9819180879.
Nice comment 👍 नमस्कार
ReplyDelete